Paddy Procurement | भात खरेदी ७०७ लाख टनांवर | Sakal |<br /><br />चालू विपणन हंगामात २७ फेब्रुवारीपर्यंत ७०७.२४ लाख टन भाताची हमीभावाने खरेदी करण्यात आलीय. यामध्ये आतापर्यंत करण्यात आलेल्या खरेदीपैकी सर्वाधिक १८६.८५ लाख टन भाताची खरेदी पंजाब राज्यातून करण्यात आलीय. <br /><br />#farming #Rice #maharashtranews